सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
उदाहरणे : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
समानार्थी : कलश, घट, घडा, मंगल कलश, मंगल घट
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
स्थापित करा
मंगल घड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mangal ghad samanarthi shabd in Marathi.